धूसर पडदा आठवणींचा डोळ्यांवरती धरू लागतो.
दुखावते ना कधीच हास्य फुलवी कविता तृप्ती देतसे मजला जणू शीतल सरिता.
रसिकांच्या हृदयी घर मिळता, प्रेमाला मग काय उणे
पय जीवनाचे रुप, कृष्ण स्वरुप तृप्तीचे
मातीत गाडून घेताना... आपल्याच शवावर सांडताना ढसाढसा रडली फुलं... कळीचे फुल होताना... यातनांची कसरत त्यांनाही चुकली ...
बोट सागर कुशीत येती प्रेमिक खुशीत कुजबुज गे मिठीत गोड तुषार शिंपीत उंच स्वैर विहरावे निळाईला निरखावे येता अंबर क...