अखेरपर्यंत नाही उलगडले हे कोडे त्यालाच त्याचे
चटके घेऊन झाले मी खमंग पांढुरका असा आहे माझा रंग.
कधी उत्साह कधी नैराश्य कधी खाच कधी खडगे खाचखडग्यातूनच वाट मिळे आयुष्य हे न उलगडलेले कोडे
सतत तू जवळ असावा असे वाटते मला , वाट तुझी पाहताना मन आतुर होते , तुला पाहताच मी वेडी होते .
रंगीबेरंगी ह्या माझ्या देशात गोडी गुलाबीने राहतो आम्ही...
ते सुख नव्हते जे मी सुख समजत होतो