एवढंच काय एका छताखाली राहणारे प्रेमाची नाती नाही
पण इतकेही नका बोलू, घ्या काळजी मनाची, तुमच्या आमच्या साऱ्याच मनांची
उमटवत राहीन नव्या पाऊल खुणा
करतो देवा प्रार्थना तुझी आता, जाईल कोरोना आशा ही मनात
मातीच्या गंधात मिसळलेला वेदनांचा सूर
भाकरीच्या तुकड्यासाठी पुन्हा संसार मांडावा लागतो....