पाऊस, शेतकरी, अवेळी, चारोळी
अशीच दिवाळी सदैव येऊ दे गृहलक्ष्मी माझी अशीच नटू दे तुझ्या सानिध्यात देवा तिला संसार सुखाचा थाटू दे.
चारोळी
जरासा दिलासा दिला........
विरह हृदयात का येई दाटुनी, क्षण न क्षण जगते सांजवेळी