एक दिवा खूप काही सांगतो
क्रांतिसूर्य होऊनि आग ओकतो बनुनी लेखणी
प्रातःकाळ चरण स्पर्शितो मी तुझे
अंधकार आडवा आला
खूप सशक्त बनली झाली आहे मी सबला
आपल्या भारत देशाचे मस्तक सर्व जगात, पुन्हा एकदा अभिमानाने उंच करू या