STORYMIRROR
स्वप्नांच्या...
स्वप्नांच्या...
स्वप्नांच्या...
“
स्वप्नांच्या तुझ्या दिशांना, वाट नवी शोधू दे...
प्रत्येक तुझ्या वाटेवरी, सौख्य तुला लाभू दे...
नवी उमेद, नवी पालवी ,नवचैतन्य मनी जागु दे...
ओंजळी भरून वाहावे, ते यश तुला लाभू दे...
©VishMore
”
133
More english quote from Vishakha More
Similar english quote from Abstract
Download StoryMirror App