Quotes New

Audio

Forum

Read

Contests

Language


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,Aniket Kirtiwar   Author of the Year 2018 - Nominee

I write small stories and poem.

  Literary Brigadier

चारोळी 4

Others

तु मला वेडा समजू नकोस वेळ आहे अजून वेडायंला थेंब थेंब अश्रू साचून ठेव मी गेल्यावर रडायला1    2.2K 6

चारोळी

Romance Tragedy

हळूवार हळूवार ये जीवनात माझ्या आवाजही नको होऊ देऊ खोडकर पावलांचा1    968 10

चारोळी

Others

तुझं ते स्मित हास्य मनाला इतकं भावून गेलं की तुझ्याकडे बघण्यातचं माझं सारं आयुष्य वाहून गेलं1    1.8K 6

ह्या मोडक्या घरात

Tragedy

प्रातः काळी उठू कशाला व्यस्त मनाला कळत नाही अनेक विचार भरले आहेत डोक्यात माझ्या ठायी ठायी1    1.1K 7

निरखून बघ ना..

Others

कधीतरी तु मला निरखून बघ ना कुणी आड येणार नाही इतक्या जवळून बघ ना.....1    2.6K 7

खरं प्रेम

Romance

प्रेम हे अमर्त्य आहे संकटांना समर्थ आहे सामंजस्याचे स्त्रोञ ठेवा तरच त्याला अर्थ आहे1    1.9K 9

का गं चिऊताई

Drama

का गं चिऊताई येतेस कां? बाळाशी माझ्या खेळायला तु असते जवळ त्याच्या वेळच नसतो रडायला1    1.3K 9

जाते तुजला सोडून..

Others

एक आस होती मनी रे आई म्हणावे मला कुणी रे बाळ गोजिरं किलबिलतील अन् बहरेल हा मळा, जाते सोडून......1    2.3K 8

तु तरी रहा

Others

तु तरी रहा माझ्या सोबतीला खरचटलेल्या ह्या मनावर फुंकर घालायला तु तरी रहा....1    1.2K 8

हंबरडा

Inspirational

प्रेमाच्या भुकेला रे राजा पोटाची आग विझवते तु रडतोस आपुल्या दारी माझ मन ही तिकडे रडते1    2.3K 9

मैत्री

Others

मैत्री करावी कुणी कुणाशी? अभिनयलेल्या नटाशी वा रहस्यलेल्या भित्र्या मनाशी मैत्री करावी कुणी कुणाशी1    1.7K 4

काळोखाला पुसण्यासाठी..

Others

काळोखाला पुसण्यासाठी त्या वातीचे झिजणे होते मी पण होतो तिथेच होते दृष्य ते अती देखणे होते1    2.2K 6

तु उगाच बोंबलु नगंस

Others

तु उगाच बोंबलु नगंस आरं नेता खूप काही करता, तु उगाच...1    1.2K 12

आज ना उद्या..

Others

सत्य फक्त एवढंच आहे तु मेल्यावर काहीच शिल्लक उरत नाही तु कमावलेली इस्टेट तुझ्या वंशालाही पुरत नाही1    2.5K 14

स्वप्न

Fantasy

म्हणेल त्याला तुझ्या उजेडात घडत आहेत जे व्यभिचार तेच माझ्या वातीला देईल का रे खरचं आधार1    2.3K 8

रोज रोज

Romance

डोळे तुझ्या प्रतिक्षेत सोडून मन जाई स्वप्नात रंगून कुठवर उभी मूर्ती ठेऊ माझ्या देहाची रोज रोज वाट मीच का पहायची1    1.8K 9

तुझ्या प्रेमपाशातुन मुक्त...

Romance Tragedy

तुझ्या प्रेमपाशातून मुक्त होण्याची संधीच पाहत होते मी ह्या उजाड वाळवंटातून दुर जाण्यासाठी उंटच पाहत होते मी1    5.3K 6

आधार

Others

तुझ्या प्रेमाशिवाय दुसरी भूकही उरलीच नाही येरे येरे रंगात ये पूर्वीच्याच ढंगात ये1    3.0K 11

हा दिवस

Inspirational

जे ओठांना जमलेच नाही त्या भावना सांगायचा हा दिवस आला प्रेमाचा..1    4.7K 11

का छेडले तु...

Others

घडीभर विसावा मग माती होईल तुझ्याही कणांना पुन्हा गंध येईल पडतील जेव्हा सडे पावसांचे म्हणून छेडले मी तार हृदयाचे1    5.4K 11

तुम्हा कसे

Inspirational

डोळ्यातून अश्रू गाळीत होते फास दोरांचा आवळीत होते विचारले तुम्हा भुक लागली का? म्हणे आमची माता तुम्हा दिसली का?1    5.9K 6

कधी कधी

Others

कधी कधी वाटते मला की चांदण्यांच्या पंगतीत जाऊन बसावं आज मी त्याला बघतो कधी कुणी मलाही बघावं कधी कधी वाटते मला....1    2.0K 4

जिंकायचे तर

Inspirational

पुस्तकातील त्या दुनियेहून ह्या दुनियेचे रूप विलग होते जिंकायचे तर जग होते.1    4.7K 6

प्रेम

Others

आपणही एक स्वप्न बघावं डोळ्यातून ते मनात यावं स्पर्शा स्पर्शाने मोहरून कुणी मला ही चोरून न्यावं1    730 4

नशा

Inspirational

बघ तुझ्या विस्कटलेल्या केसांची किती सुरेख मांडणी करतोय तो ऐन तारुण्यात आल्यावर पक्षी घरटं बांधतो जसा1    5.9K 10

अजुन मला वाटते

Romance

तुझ्या मागे धावताना पावलांची तमा नव्हती सर्वस्व लुटले मी काहीही जमा नव्हती1    2.8K 6

किती वर्षे...

Romance

आज आलीस तर खऱ्या पतिव्रतेचं वचन दे मला मगच प्रिये पुन्हा एकदा जाऊ देईन मी तुला1    4.2K 22

किती दिवसांनी भेटलीस तू

Romance

किती दिवसांनी भेटलीस तू यौवनाने फुललीस तू किती दिवसांनी भेटलीस तू कुण्या दुःखाने झडलास तू1    3.7K 7

जमत नसेल

Romance

जर तुला कुणाची साथ मिळाली, प्रेमाची जर वाट मिळाली वळून मला तू बघू नको, पण त्याला ही तू ठगू नको1    4.1K 12

दूर दूर वरी....

Romance

दूरदूर वरी धुके पसरली, इंद्रधनूने रंग ही सजले.1    7.1K 7

बरं झालं

Romance

हळूहळू एक चित्र रेखाटत होतो बनण्या आधीच मिटवून टाकत होतो. चटके बसत असतांना ही कोण राहिल भ्रमात......1    13.3K 4

दैव आपुले...

Tragedy

दैव आपुले रुसले रे, झोप मुला मी थकले रे ||1    7.0K 14

जमत नसेल तर....

Romance

जर कधी हे प्रेम भंगले, तडा जाऊनी जरी दुभंगले, शाप तु माझा घेऊ नको. अन तुही मला गं देऊ नको||1    13.7K 15

एक दिवस

Inspirational

शेवटी त्यांनी मला त्याची समशेर सुपूर्द केला. आणि या मराठ्यांच्या अस्मितेचा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला.1    7.0K 10

चारोळी

Others

तुला पडली कशी ही भ्रांत आहे. घे लुटून आपलाच प्रांत आहे. कुठ वर जपशील आपले इमान तु? भुके पुढे फोल सारे सिध्दान्त आहे.1    6.5K 9

या चार भिंति आत

Tragedy

चुकून पाय आत गेला तर, बघशील माझे वैभव तू, गळकी पञे मळकी वस्त्रे लुटून नेशील माझी तू.1    13.7K 9

शोकांतिका

Tragedy

कारण माझ्याभोवती घुटमळत होते माझ्या आई वडिलांचे वार्धक्य, पत्नीचं उभं आयुष्य, आणि माझ्या चिमुकलीचं भविष्य....!!2    13.6K 15

शोकांतिका

Tragedy

एका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका2    22.7K 89