@wf2zp55v

Vanita Ponkshe

17
Posts
0
Followers
0
Following

I'm Vanita and I love to read StoryMirror contents.

Share with friends

Submitted on 15 Nov, 2019 at 15:39 PM

पावसाने आणला जातो जगभर सुकाळ खरी समस्या आहे यंदाचा मोठा दुष्काळ

Submitted on 13 Nov, 2019 at 16:46 PM

जगाचा पडतो विसर आईच्या मायेत प्रत्येक जण सुखी असतो आईच्या छायेत

Submitted on 13 Nov, 2019 at 16:46 PM

जगाचा पडतो विसर आईच्या मायेत प्रत्येक जण सुखी असतो आईच्या छायेत

Submitted on 12 Nov, 2019 at 05:32 AM

जपायची असेल संस्कृती आणि नाती, नकोत नुसते सल्ले वाचवायची असेल मराठी माती, निती तर राखा गड अन् किल्ले.

Submitted on 12 Nov, 2019 at 05:31 AM

जपायची असेल संस्कृती आणि नाती, नकोत नुसते सल्ले वाचवायची असेल मराठी माती, निती तर राखा गड अन् किल्ले.

Submitted on 11 Nov, 2019 at 14:11 PM

शेतकरी माझा बाप उभ्या जगाचा पोशिंदा, अवर्षणाने रे यंदा नको होऊतू परागंदा

Submitted on 10 Nov, 2019 at 14:58 PM

दुष्काळ, अवर्षण, प्रदुषण, करावे कसे मुल्यवर्धन, समुपदेशन हेच आहेत सर्वांसमोर आजच्या काळापुढील यक्ष प्रश्न

Submitted on 09 Nov, 2019 at 15:05 PM

माणूस प्राणी कळायचा असेल तर असावा लागतो सहवास, भारत व संस्कृती कळायची असेल तर करायला हवा प्रवास.

Submitted on 08 Nov, 2019 at 15:11 PM

आपापसात मतभेद असावेत, मनभेद कधीच असू नयेत, जीवन एक रंगमंच आहे, इथे नाटकीपणा करुच नये.

Submitted on 08 Nov, 2019 at 15:10 PM

आपापसात मतभेद असावेत, मनभेद कधीच असू नयेत, जीवन एक रंगमंच आहे, इथे नाटकीपणा करुच नये.

Submitted on 07 Nov, 2019 at 13:40 PM

पाऊस हा असतो नेहमी जिवनदायी, अतिवृष्टीने यंदा मात्र झाला कष्टदायी.

Submitted on 06 Nov, 2019 at 15:25 PM

श्रम श्रम श्रम केलेच पाहिजे थोडे, हवा असेल विकास तर राबलेच पाहिजे.

Submitted on 05 Nov, 2019 at 14:07 PM

स्वच्छता अभियान राबवूया घराघरात, सुंदर भारत वसतो लहान लहान गावात

Submitted on 04 Nov, 2019 at 04:49 AM

नष्ट करु अंधश्रद्धेचा भस्मासूर विज्ञानाविना जग भासेल भेसूर अंधश्रद्धेला मी मानणार नाही मांजर आडवी गेली तरी थांबणार नाही

Submitted on 03 Nov, 2019 at 14:22 PM

मराठी आहे आमची मातृभाषा राष्ट्रभाषा होवो हीच सदिच्छा

Feed

Library

Write

Notification

Profile