Bshree Shahare
Literary Lieutenant
13
Posts
24
Followers
0
Following

I'm Bshree and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

घर असावे आपल्या प्रेमळ माणसासाठी, घर श्वास घेते आपल्या माणसांच्या ऊब आणि मायेमुळे, घर बहरतो आपल्या माणसांच्या जिव्हाळ्याने , पण पैसा ,अहंकार आणि मीपणा यामुळे उरतो फक्त चेतनाहीन निर्जीव वास्तु."

जसं कपाळावरील लालभडक कुंकू असतं सौभाग्याचे प्रतिक तसं तोच लालभडक कुंकू जीवनात येणाऱ्या प्रत्येक रक्तरंजित घटनांना सामोरे जाण्याची द्योतक बनते.

"ज्या व्यक्ति ला जीवनात येणाऱ्या विभिन्न परिस्थितीत स्वतःच समायोजन करण्यात यश प्राप्त झाले त्या व्यक्ती सारखं सुखी या जगात कुणीही नाही.."

आपण कितीही चांगले वर्तन केले तरी ही आपली एक चुक आपल्या चांगुलपणा वर वर्चस्व प्रस्थापित करते.

शिकणाऱ्या ला ईच्छा असली की त्यांना शिकवावं लागतं नाही, वाईट परिस्थितीतून मनुष्य स्वतः शिकत असतो.

ज्यावेळी मनुष्याला खूप मेहनत करून अपयश पदरी पडते त्यावेळी तो आतून तुटलेला असतो अश्या परिस्थितीत जो स्वतः ला सावरतो त्याला जीवन जगण्याची कला अवगत झाली....

चहुबाजूंनी अंधार पसरलेला अन् काटेरी वाट मनात एकच ध्यास शुन्यातून विश्र्व निर्माण करणं विश्व निर्माण करणं

स्त्री आहे एक शक्ती नको तिला अबला समजु तिला हवं फक्त प्रेम, सन्मान नको तिची अवहेलना करा एकदा गेली ती सर्व सोडून परत येणार नाही कारण तिच्या मनावर झालेल्या जखमांवर कुठलच उपचार नाही आई, बहिण, किंवा पत्नी असो त्यांना समजून घ्या तिचं सन्मान करा सन्मान कर

Feed

Library

Write

Notification
Profile