योगेश राऊत
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

7
Posts
47
Followers
0
Following

📚पुस्तक_प्रेमी😘

Share with friends
Earned badges
See all

मी त्यायले बोललो, "खोल गड्डा खोदायच्या नादात तुम्हालाच त्यात उतराय लागेल" त म्हणे, आम्ही JCB लावतो. मागं वढण्यात हे लय पुढे गेले रे बाबो... जरा जपूण. _योग्या✍️ _#halfmad_philosopher

शब्दात गुंतू नका. ते भुरळ घालतात नंतर वेड लावतात कालांतराने शहाणं बनवितात आणि मग जगण्यातील मज्जा घालवितात...... #dont_think_too_much _योग्या✍️

कधी कधी पुढच्याला प्रश्न विचारण्या अगोदर, आपल्या मनातलंच उत्तर असलं की त्याचं उत्तर चुकून चुकते. #dont_think_too_much _योग्या✍️

स्वतःच्या धुंदीत जगणाऱ्यांना, जगविना जगता येतं.... असंच काहीतरी💜 ____योग्या✍️


Feed

Library

Write

Notification
Profile