नितिन बागले
Literary Lieutenant
5
Posts
47
Followers
3
Following

मी नितिन बागले, मी जळगाव जिल्ह्यातील चोपडा एसटी आगारात वाहक म्हणुन काम करतो. माझे शिक्षण बीएसस्सी बी.एड.(केमिस्ट्री) मधून झाले आहे. मला लिहिण्याची व वाचण्याची आवड आहे.

Share with friends
Earned badges
See all

डोळे तर जन्मतःच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती "नजर" चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची. नितिन बागले

जीवनात "चुका", "अपयश" आणि "नकार" हा प्रगतीचा भाग असतो. कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही..!! नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो... काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो..!

"देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातलीये जो झिजेल तोच चमकेल...!" -नितिन बागले


Feed

Library

Write

Notification
Profile