I'm Abhishek and I love to read StoryMirror contents.
Share with friendsखरचं आयुष्य किती सुंदर आहे ऐकदा तरी निरखून पहायच असतं. कुणाच्या तरी आनंदात विलीन व्हायच असतं. तर कुणाच्या दुःखात मिळून जायचं असतं. आयुष्य थूप सुंदर आटे हे फक्त पाहायचं आणि मनायचं नसतं. ते मनसोक्त जगायचं असतं. आणि जगात जगात प्रेमाने मन जिंकायचं असतं...
“He tried,she refused He tried,she refused He tried,she refused He tried,she refused What is forcing you to convince her again and again? His friend asked HOPE He smirked.”