Author Sangieta Devkar
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

478
Posts
236
Followers
5
Following

Sangieta Devkar Print and Media Writer.free lancer writer for pcmc. sakal.Director @ amit brand communications...publish stories and poems in diwali magzine. "sahityrang ,kumbhshree marathi .shortfilm director, Blogger.Founder @"माझ्यातली मी फेसबुक ग्रुप.

Share with friends
Earned badges
See all

शपथ शपथेत पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमाच्या अडकवू नकोस. रोज एक दिवस मरण यातना तू आता देवू नकोस. थिजलेला श्वास आणि कंठाशी प्राण , प्रेमात आता तुझ्या पुन्हा भुलवू नकोस. मोड आता शपथ तुझी, किती राहीले श्वास,मोजत तू बसू नकोस. sangieta devkar

दव बिंदू तु हसली की माझे , शब्द ही हासू लागतात होते त्यांची कविता अन्, दव बिंदू मग लाजून गुलाबी होतात. Author Sangieta Devkar

कुछ ये मौसम बेइमान हो गया. पता ना चला,कैसे दिलं को संभाले भला. तेरी दिवानगी का ये असर, कुछ गुस्ताखी ये दिल कर गया Sangita Devkar

तेरे आँखो के ख्वाब यू तू बिखरने ना दे.. कूछ ये हसीन लम्हे आज हाथो मे सिमटने दे.. देखकर इंन्हें जी लेंगे हम,, मरने की अब ना तू इजाजत दे...!!. sangieta devkar

आपल्या सोबत नऊ महिने,एक जीव ती वाढवते. योग्य आहार आणि काळजीने त्याला ती जपते. खरच आई होणं इतकं सोपे नसते. sangieta devkar

चाहूल लागता तुझी,कसे सांगू काय वाटले. आई होण्याचे सुंदर स्वप्न मी माझ्या उदरात जपले. sangieta devkar

एक एक दिवस मोजत आई नऊ महिने बाळाची वाट पाहते. विसरून जाते साऱ्या वेदना,यातना जेव्हा बाळाला हृदयाशी धरते.

मेरी आवाज ही पहचान है अतिव वेदनेत आज शब्द ही कोसळले. स्वर कुठे रुसून बसले,आसमंत ही निशब्द झाले. वेळोवेळी तुझ्याच स्वरांनी ,आम्हाला सावरले. आता कुठून आणू ती सुरांची जादू... कुठून पुन्हा ऐकू येईल ते संगीताचे सूर.. स्वर्गात ही सजेल आता ,मैफिलीचा नूर. भुतलावर मात्र अविरत आमच्या मनावर , राज्य करत राहतील ते गाण कोकीळेचे स्वर. sangieta devkar

गाव तुझ्या गहिऱ्या डोळ्यात मी सजवला होता माझ्या प्रेमाचा गाव. काहीच दिसत नाहीत रे आताशा खाणा खुणा, कसा कोणी सांग उधळला डाव. ....sangieta devkar


Feed

Library

Write

Notification
Profile