Audio

Forum

Read

Contests

Language


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,Smita Murali  


एक कविता तुझ्यासाठी

Tragedy Inspirational

देशप्रेमाने भारावलेली तुझी छाती शत्रूसामना करण्यासाठी शस्त्र हाती सीमेवर राहून जपतो नि जगतोस नाती हे शूर सैनिका एक कविता तुझ्यासाठी1    213 0

दुष्काळ

Tragedy

चक्र दुष्काळाचे असे फिरे बनून वलय जाग वेळीच मानवा बघ येईल प्रलय1    126 0

पाणी आपले जीवन

Others

पाणी जीवन सजीवांचे पाणी असे अमृततुल्य थेंब थेंब पाण्याचा किमती पाण्याचे जाणा वेळीच मुल्य1    3 0

चिमुकली भुक

Inspirational

पोटाच्या आगीपुढे का लाजून कधी चालतं मी राहिलो उपाशी तर सांग कुणाचं काय जातं1    5 0

अबोल प्रित

Inspirational

आता तुझी चालु होते गडबड मला खुष करण्याची धडपड1    27 0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Others

जातीपातीचं राजकारणं किती सोसला अपमान तुम्ही ज्ञानाच्या जोरावर जगी मिळविला सन्मान1    354 40

गुढी पाडवा

Others

होळीत जाळूनी हेवेदावे संपवली धुलवड व्देषाची प्रेम रंगांची खेळूनी पंचमी गुढी उभारली नव आशेची1    104 3

जीवन एक रंगमंच

Others

गर्भ पोसला मातेने उदरी नऊमासांनी जीवनमंच मिळाला बाललिला दाखवून जगाला वाढत बालक हा विकसित झाला1    208 23

अपरिचित

Others

जन्माला आले तो पहिला क्षण अपरिचित सृष्टीचा कण अन् कण अनुभवातुन सुटलं एक एक कोडं मायेची माणसं वाटली गोडं1    63 3

वासुदेव आला

Others

झुंजूमुंजू झालं आता जागे झाले चराचर पसरली प्रसन्नता उठा सारे भराभर1    108 5

दिवाळी

Inspirational

तुमची आमची दिवाळी साजरी होते अशीच सेम दिपोत्सव वाढवत जातो तुमच्या आमच्यातले प्रेम1    393 42

दिवाळी बळीराजाची

Inspirational

दरवर्षी दारिद्रयचक्रातली बळीराजाची अशी दिवाळी जगाचा पोशिंदा असूनही आज बनतोय तोच परिस्थितीचा बळी!1    128 6

प्रकाशपर्व

Inspirational

चला गड्यांनो करु सुरुवात पुसूया अश्रु दीन दुःखितांचे लावुया पणती अशी आशेची लोटूया दारिद्रय पुर्वसंचिताचे1    43 1

अंधार सारु दूर

Inspirational

आज नशिबाने भरलेली असली आमची ओंजळ जरी थोडे सौख्य वाटु चला हीच समानतेची सुरुवात खरी1    91 5

बालक

Inspirational

देशाचे भविष्य आम्ही आहे आम्हाला जाण अभ्यास आणि कर्तृत्वाने मिळवू जगात आम्ही मान1    368 32

शिक्षण हवं रं

Inspirational

समाजातले आम्ही भिकारी पोटासाठी फिरतो दारी मदतीचा द्या एक हात शिक्षणाची हीच सुरुवात1    69 3

बालदिन

Others

बालदिन आला बालदिन आला आम्हा मुलांना आनंद झाला1    64 3

मनाचिये गुंफी

Inspirational

मनाचिये गुंफी चित्त नाही ठायी मन ओढ घेई काव्यजगी1    123 6

आयुष्यावर बोलू काही

Inspirational

माणुसकीचा धर्म जपण्याची वेळ अजूनही गेली नाही क्षणाक्षणांचा हिशोब ठेवूनी आयुष्यावर बोलू काही आयुष्यावर बोलू काही!1    44 2

बालकाव्य

Inspirational

सरावाने आज आली कबड्डी जिंकण्याची वेळ सांघिक भावना वाढवितो कबड्डीचा मैदानी खेळ1    4 0

बालकाव्य

Others

माया आलो तुझ्याच दारी आसऱ्याला तुच दे चिमुकल्यांना छत्रछाया!1    30 1

तिच्यासाठी एकदिवस

Others

शिक्षण घेवू नि शिक्षण देवू सावित्रीमाईचा चालवू वसा लेकी साऱ्या सावित्रीच्या जगी उमटवू कर्तृत्व ठसा!1    62 3

जादूगर

Others

जादू म्हणजे हातचलाखी जादूगर सांगे जादूतंत्र आम्हा मुलांना आवडला बुवा छुमंतरवाला सोपा मंत्र!!!1    28 1

भातुकलीचा डाव

Others

छोट्याश्या पेल्यात प्या थंडगार पाणी भातुकलीच्या डावात बाहुली माझी राणी!!!1    27 1

सकाळ

Inspirational

रात्रीनंतर येते नियमित सकाळ, विचार हाच देई मनाला या बळ लढावी लागतेच जीवनाची लढाई, मनगटाच्या बळावर करा रे चढाई.1    234 17

मुखवटा

Others

मानवी जीवनाच्या रंगमंचावर रोजच चढवावा लागे मुखवटा कधी असे उत्सव आनंदाचा कधी पाळावा लागे दुखवटा1    53 1

तडजोड

Inspirational

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून अनमोल जीवन जावू नये व्यर्थ जमेल तेथे करुन थोडी तडजोड क्षण आनंदाचे बनवावे सार्थ!!!1    43 2

ज्यांनी भारत घडविला

Inspirational

ज्यांनी भारत घडविला इतिहासात त्यांच्या कथा देशासाठी झिजले त्यांची चला गाऊ गुणगौरव गाथा1    124 5

भ्रष्टाचार

Inspirational

होतोय ना त्रास या वृत्तीचा चला मग देवू आपणच लढा जेथे जेथे असेल भ्रष्टाचारी मिळून त्याला शिकवू धडा1    86 4

लोकशाही

Others

एक हाती सत्ता जेथे तेथे फक्त हुकूमशाही लोकहिताचा विचार करुनी लोकच चालवी लोकशाही1    122 4

खारुताई

Children

खारुताई गं खारुताई किती गं तू चपळ बाई खाली वर करुन करुन थकवा कसा येत नाही1    183 8

तू तिथं मी

Inspirational

सहवासातातून मी जाणले तुझे निर्मळ प्रेम पदोपदी तू जपलेस तुझ्या सखीला जाणवले मज हे घडोघडी1    129 5

प्रकाशातले तारे

Children Others

अंधश्रद्धा अज्ञान अंधःकार मिटवेल तुमच्या ज्ञानाचा प्रकाश प्रकाशातल्या ताऱ्यांनो चला रे उजळून टाका अथांग आकाश!1    99 4

बालकविता'मामाचं गाव'

Inspirational

गावच्या बोरी, चिंचा न् कैरी प्रेमळ तिथले सारे शेजारी मामा आमचा हौशी हो भारी मामाच्या गावाला निघाली स्वारी !1    329 15

सावित्री बाई फूले

Inspirational

क्रांतीज्योती ही क्रांतीसूर्याची त्रिवार तूला लेकींच वंदन शिक्षण देवून हक्काचे आम्हा तोडलीस लिंगभेदाची बंधन1    108 5

नव वर्ष

Others

शाळा होती सजवलेली तिथे होता आनंद मेळा नविन वर्षाच्या स्वागताला सारी मुले झाली गोळा1    143 7

तुला पाहिले मी

Inspirational

आई तुला पाहिलं मी दुर्गा कालिकेच्या रुपात तुझ्या पुण्याईनंचं गं माई आम्ही सुखानं नांदतोय जीवनात!1    313 8

हे जीवन आहे

Others

अपेक्षांच्या ओझ्याखाली झुकून गेली माझी पाठ पळवाटांच्या शोधात हरवली जगण्याची ती सुंदर वाट1    389 7

बालकविता'विमानाची सफर'

Others

विमानातून पहिन मी पहिल्यांदा हवाईमार्ग शोधेन कुठे दिसतो का आभाळातला स्वर्ग1    434 10

बालकविता'परी'

Fantasy

परी तुझी माझी कधी होईल भेट ये ना तू भेटायला घरी माझ्या थेट1    89 4

स्त्री भ्रुण हत्या

Tragedy

बोले गर्भ स्त्रीत्वाचा ऐका माझी कर्म कथा गर्भातच भेदभाव हीच माझी खरी व्यथा1    1.5K 2

रुपाचं चांदणं

Romance

तुझ्या रुपाच्या चांदण्यात सखी निघाली न्हाऊन गोड गालात लाजली तुला जवळ पाहून1    2.5K 11

पहिलं प्रेम

Romance

कृपा म्हणावी भगवंताची पहिलं प्रेमच माझा जीवनसाथी मनास जुळली तार मनाची सौभाग्य गोंदण सजलं माथी1    2.5K 7