Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,ANIL SANGLE

*अल्पपरिचय* डाॕ.अनिल सांगळे जन्म १५ सप्टेंबर १९८५ शिक्षण :- {specialization in marathi } DOCTOR OF LITERATURE (Honoris causa) No:GPU/DLM/Ph.D:5555/1849 Co-founder Maharashtra state vanjari Federation & President Marathi Literature Lead) व्यवसाय:- farming & pvt service. *मो.न. ८४३३८४८७६२ WH* महत्वाचे म्हणजे एक समाजकार्य म्हणून डाॕ.अनिल सांगळे सर यानीं अनेक राज्यस्तरीय (प्रतिष्ठान) संस्था व राष्ट्रीय संस्थांना अनाथ आश्रमाना शाळानां (साहित्य:-मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अहोरात्र परिश्रम घेणा-या संस्था,प्रतिष्ठान)इ.संघटनाना स्वतःहून भेट देऊन फूल नव्हे फुलाची पाकळीका होईना सर्वांगीन स्वरूपात एक मानवी कर्तव्य म्हणून निस्वार्थपणे मदत केली आहे.हे सुद्धा येथे नमुद करावेसे वाटते. *सन्मान* *जागतिक शांतता विद्यापीठाकडे "सत्यकाव्यमजल" नवकाव्यप्रकार प्रबंध लेखन सुपुर्त व जागतिक मंजुरी प्रबंध मान्य.डाॕक्टरेट मानद व तसेच {specialization in marathi } DOCTOR OF LITERATURE जाहीर. *प्रज्ञा सुर्य* (राष्ट्रीय पुरस्कार) 👉*महागुरू द्रोणाचार्य (राष्ट्रीय पुरस्कार)* 👉 राज्यस्तरीय ज्ञानकिरण समाज गौरव पुरस्कार(जि.उस्मानाबाद) 👉 *लोकप्रिय समाज शिरोमणी* (राष्ट्रीय पुरस्कार) 👉 राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार(पुणे)(राष्ट्रीय पुरस्कार) ) 👉राज्यस्तरीय नवरत्न साहित्य पुरस्कार(सोलापुर) 👉 राष्ट्रीय काव्यगौरव पुरस्कार(पुणे) (भारत सरकार) 👉 राज्यस्तरीय संहसयोजक पुरस्कार(पुणे) 👉 राज्यस्तरीय क्रांतिकारी वसंतराव नाईक पुरस्कार(जि.नाशिक) 👉 राज्यस्तरीय भगवानबाबा समाजप्रबोधन पुरस्कार(जि.औरंगाबाद) 👉 राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पद्वी पुरस्कार(मुंबई ) 👉 राज्यस्तरीय कवीवर्य नारायण सुर्वे पुरस्कार (जि.पुणे ) 👉 मच्छिमार सोसायटी बोरीवली मुंबई तर्फे सन्मानीत. देशसेवा एक छोटसं परम कर्तव्यपर सन्मान.(राज्यस्तरीय) 👉 सामाजिक आदर्श शिक्षक समाजरत्न पुरस्कार (जि.ठाणे.राज्यस्तरीय) *जनक सत्यकाव्यमजल* नवकाव्यप्रकार प्रबंध/शोधनिबंधाचे लेखन, भारतातील वंजारी समाजामधून प्रथमच हि काव्यकलाकृती उदयास आली.प्रथम बहुमान. यास राष्ट्रीय वंजारी समाजभूषण पुरस्कार(जि.नाशिक) सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. 👉 मराठीचे शिलेदार समुह बहुद्देशीय जागतीक संस्था आयोजित शनिवारीय काव्यस्पर्धेत पाच कविता समुहात पाच कविता लेखन(एकाच दिवशी सर्वांच्या अगोदर एकाच विषयावर कविता लेखन भाग १ ते ५ ) तसेच चारोळी स्पर्धेत पाच चारोळी समुहात पाच चारोळी लेखन(एकाच दिवशी सर्वांच्या अगोदर एकाच विषयावर चारोळी लेखन भाग १ ते ५ ) ह्या स्पर्धेत सलग पन्नास वेळा काव्यलेखन स्पर्धेत उत्कृष्ट काव्यलेखन निवड म्हणून बहूमान प्राप्त) आजपर्यंत जागतीक विक्रम नोंद अबादीत, हा विश्वविक्रम कुणीही तोडला नाही.विक्रम तोडावा हिच मनोमन इच्छा.याची नोंद मराठी शिलेदार समुह बहुद्देशीय जागतीक संस्थेत आहे. 👉 राज्यस्तरीय मराठी शिलेदार पुरस्कार(नागपुर) 👉तसेच महाराष्ट्रात इ.विविध कार्यक्रमात शतकाहून अधिक सत्कार .आम्ही आपल्या महाराष्ट्र सह्याद्रीच्या कानाकोप-यातील प्रेम करणाऱ्यांचे ऋणी आहोत. 👉 लेखन- *प्रेमतरंग* ह्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त🇮🇳🏆 ग्रंथाचे सर्वांगीण समाजप्रबोधनपर विषय लेखन (मित्रपरिवार सहकार्य व स्वखर्च)सर्व हक्क लेखकास्वाधीन(४००प्रती) सप्रेमभेट व विक्री,प्रथम आवृत्ती प्रती समाप्त.पुस्तकाची मागणी होत असल्याने श्री.अनिलभाऊंच्या शेकडो समाजप्रबोधनपर तथा सर्वांगीन विषयक काव्य चारोळी समग्र वाड्ःमय ग्रंथ लवकरच(जो प्रकाशक स्वतःहून बोलेल किंवा माझ्या सन्माननीय वाचकांच्या सस्नेहींच्या आग्रहाखातर तेव्हाच वाचकांच्या भेटीस) *"सृष्टी" गृह ग्रंथालय स्थापण* सर्वांगीन ग्रंथ वाड्ःमय मोफत सेवा* *प्रबोधनयात्री २०१९ दिवाळी अंकाचे वरिष्ठ संपादक* गोराई मुंबईच्या समुद्रातील चार पर्यटकांस बुडताना वाचविले.त्यानां जीवनदान दिले. (१)हुंडाबंदी,२)भृणहत्येवर आळा,३)लेक वाचवा देश वाचवा,४)व्यसनमुक्ती अभियान असे विविध समाजप्रबोधनपर व्याख्यान.शतकाहून अधिक कविसमेंलन.व सत्कार सन्मान. विविध वर्तमान पत्रात सामाजिक लेखन व इतर सहभाग मान सन्मान व सर्वांगीण उल्लेखनीय कार्य पदभार. महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक कार्य संस्था सहसंस्थापक/ सभासद/सदस्य. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात हंगेवाडी आमचे गाव आहे,२००२ साली गावात आम्ही वड,पिंपळ,अशोक, गुलमोहर,कडुनिंब,व इतर फुलदार सदा हरीत असे एकूण ५०० झाडे लावली आहेत.आणि जगवली आहेत.(फळझाडे सोडून) आज गावात सावलीच असते. हंगेवाडी गावास संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान तथा निसर्ग संवर्धन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. - - धन्यवाद 👏 *सध्या वास्तव्य* *पत्ता* डाॕ.अनिल सांगळे रुम नं.२००(चौथा माळा)बिल्डिंग नंबर-५ (पोलीस वसाहत)आराम नगर,सातबंगला वर्सोवा अंधेरी पच्छिम मुंबई ४०००६१ ८४३३८४८७६२ (व्हाट्सअप) मो.नं.८६५२८०२६२६ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत *अल्पपरिचय* डाॕ.अनिल सांगळे जन्म १५ सप्टेंबर १९८५ शिक्षण :- {specialization in marathi } DOCTOR OF LITERATURE (Honoris causa) No:GPU/DLM/Ph.D:5555/1849 Co-founder Maharashtra state vanjari Federation & President Marathi Literature Lead) व्यवसाय:- farming & pvt service. *मो.न. ८४३३८४८७६२ WH* महत्वाचे म्हणजे एक समाजकार्य म्हणून डाॕ.अनिल सांगळे सर यानीं अनेक राज्यस्तरीय (प्रतिष्ठान) संस्था व राष्ट्रीय संस्थांना अनाथ आश्रमाना शाळानां (साहित्य:-मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अहोरात्र परिश्रम घेणा-या संस्था,प्रतिष्ठान)इ.संघटनाना स्वतःहून भेट देऊन फूल नव्हे फुलाची पाकळीका होईना सर्वांगीन स्वरूपात एक मानवी कर्तव्य म्हणून निस्वार्थपणे मदत केली आहे.हे सुद्धा येथे नमुद करावेसे वाटते. *सन्मान* *जागतिक शांतता विद्यापीठाकडे "सत्यकाव्यमजल" नवकाव्यप्रकार प्रबंध लेखन सुपुर्त व जागतिक मंजुरी प्रबंध मान्य.डाॕक्टरेट मानद व तसेच {specialization in marathi } DOCTOR OF LITERATURE जाहीर. *प्रज्ञा सुर्य* (राष्ट्रीय पुरस्कार) 👉*महागुरू द्रोणाचार्य (राष्ट्रीय पुरस्कार)* 👉 राज्यस्तरीय ज्ञानकिरण समाज गौरव पुरस्कार(जि.उस्मानाबाद) 👉 *लोकप्रिय समाज शिरोमणी* (राष्ट्रीय पुरस्कार) 👉 राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार(पुणे)(राष्ट्रीय पुरस्कार) ) 👉राज्यस्तरीय नवरत्न साहित्य पुरस्कार(सोलापुर) 👉 राष्ट्रीय काव्यगौरव पुरस्कार(पुणे) (भारत सरकार) 👉 राज्यस्तरीय संहसयोजक पुरस्कार(पुणे) 👉 राज्यस्तरीय क्रांतिकारी वसंतराव नाईक पुरस्कार(जि.नाशिक) 👉 राज्यस्तरीय भगवानबाबा समाजप्रबोधन पुरस्कार(जि.औरंगाबाद) 👉 राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पद्वी पुरस्कार(मुंबई ) 👉 राज्यस्तरीय कवीवर्य नारायण सुर्वे पुरस्कार (जि.पुणे ) 👉 मच्छिमार सोसायटी बोरीवली मुंबई तर्फे सन्मानीत. देशसेवा एक छोटसं परम कर्तव्यपर सन्मान.(राज्यस्तरीय) 👉 सामाजिक आदर्श शिक्षक समाजरत्न पुरस्कार (जि.ठाणे.राज्यस्तरीय) *जनक सत्यकाव्यमजल* नवकाव्यप्रकार प्रबंध/शोधनिबंधाचे लेखन, भारतातील वंजारी समाजामधून प्रथमच हि काव्यकलाकृती उदयास आली.प्रथम बहुमान. यास राष्ट्रीय वंजारी समाजभूषण पुरस्कार(जि.नाशिक) सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. 👉 मराठीचे शिलेदार समुह बहुद्देशीय जागतीक संस्था आयोजित शनिवारीय काव्यस्पर्धेत पाच कविता समुहात पाच कविता लेखन(एकाच दिवशी सर्वांच्या अगोदर एकाच विषयावर कविता लेखन भाग १ ते ५ ) तसेच चारोळी स्पर्धेत पाच चारोळी समुहात पाच चारोळी लेखन(एकाच दिवशी सर्वांच्या अगोदर एकाच विषयावर चारोळी लेखन भाग १ ते ५ ) ह्या स्पर्धेत सलग पन्नास वेळा काव्यलेखन स्पर्धेत उत्कृष्ट काव्यलेखन निवड म्हणून बहूमान प्राप्त) आजपर्यंत जागतीक विक्रम नोंद अबादीत, हा विश्वविक्रम कुणीही तोडला नाही.विक्रम तोडावा हिच मनोमन इच्छा.याची नोंद मराठी शिलेदार समुह बहुद्देशीय जागतीक संस्थेत आहे. 👉 राज्यस्तरीय मराठी शिलेदार पुरस्कार(नागपुर) 👉तसेच महाराष्ट्रात इ.विविध कार्यक्रमात शतकाहून अधिक सत्कार .आम्ही आपल्या महाराष्ट्र सह्याद्रीच्या कानाकोप-यातील प्रेम करणाऱ्यांचे ऋणी आहोत. 👉 लेखन- *प्रेमतरंग* ह्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त🇮🇳🏆 ग्रंथाचे सर्वांगीण समाजप्रबोधनपर विषय लेखन (मित्रपरिवार सहकार्य व स्वखर्च)सर्व हक्क लेखकास्वाधीन(४००प्रती) सप्रेमभेट व विक्री,प्रथम आवृत्ती प्रती समाप्त.पुस्तकाची मागणी होत असल्याने श्री.अनिलभाऊंच्या शेकडो समाजप्रबोधनपर तथा सर्वांगीन विषयक काव्य चारोळी समग्र वाड्ःमय ग्रंथ लवकरच(जो प्रकाशक स्वतःहून बोलेल किंवा माझ्या सन्माननीय वाचकांच्या सस्नेहींच्या आग्रहाखातर तेव्हाच वाचकांच्या भेटीस) *"सृष्टी" गृह ग्रंथालय स्थापण* सर्वांगीन ग्रंथ वाड्ःमय मोफत सेवा* *प्रबोधनयात्री २०१९ दिवाळी अंकाचे वरिष्ठ संपादक* गोराई मुंबईच्या समुद्रातील चार पर्यटकांस बुडताना वाचविले.त्यानां जीवनदान दिले. (१)हुंडाबंदी,२)भृणहत्येवर आळा,३)लेक वाचवा देश वाचवा,४)व्यसनमुक्ती अभियान असे विविध समाजप्रबोधनपर व्याख्यान.शतकाहून अधिक कविसमेंलन.व सत्कार सन्मान. विविध वर्तमान पत्रात सामाजिक लेखन व इतर सहभाग मान सन्मान व सर्वांगीण उल्लेखनीय कार्य पदभार. महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक कार्य संस्था सहसंस्थापक/ सभासद/सदस्य. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात हंगेवाडी आमचे गाव आहे,२००२ साली गावात आम्ही वड,पिंपळ,अशोक, गुलमोहर,कडुनिंब,व इतर फुलदार सदा हरीत असे एकूण ५०० झाडे लावली आहेत.आणि जगवली आहेत.(फळझाडे सोडून) आज गावात सावलीच असते. हंगेवाडी गावास संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान तथा निसर्ग संवर्धन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. - - धन्यवाद 👏 *सध्या वास्तव्य* *पत्ता* डाॕ.अनिल सांगळे रुम नं.२००(चौथा माळा)बिल्डिंग नंबर-५ (पोलीस वसाहत)आराम नगर,सातबंगला वर्सोवा अंधेरी पच्छिम मुंबई ४०००६१ ८४३३८४८७६२ (व्हाट्सअप) मो.नं.८६५२८०२६२६ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत read more

  Literary Colonel

*शालेय आठवण* भाग-१

Others

"बाजरीच्या भाकरीनं पोटं आम्ही भरवली"

1    344 29

ज्ञान-अज्ञान

Others

स्त्रीवरील अत्याचारांना वाचा फोडणारी रचना

1    100 5

स्त्री शक्ती

Others

स्त्रियांवरील अन्यायावर भाष्य करीत स्त्री शक्तीचा गौरव करणारी रचना

1    40 2

*गेला*

Tragedy

शेवटी त्याचे कोळसे तो करुन गेला

1    145 2

सत्यकाव्यमजल

Others

सत्यकाव्यमजल या नवकाव्यप्रकाराविषयीची माहिती

1    41 2

*प्रभू येशु*

Others

पवित्र शास्र बायबल प्रभू येशुची महान किर्ती

1    388 39

*श्रावणी सोहळा*

Others

"आंब्याच्या वनात सागरी धनात श्रावणी सोहळा सजे"

1    285 41