अल्प परिचय-
नाव : सुनिल प्रमोद देवकुळे ( सुप्रदे )
सध्या वास्तव्य :फ्लॅट नं- ५ - स्नेह विला, पोद्दार स्ट्रीट, सांताक्रुझ ( पश्चिम ), मुंबई - 400 054
कायमचे वास्तव्य- १६/२ देवदया नगर, फेज -२, पोखरण रोड नं. १, ठाणे ( प) ४०० ६०६
नोकरी : गाला काॅर्प (कंस्ट्रक्शन कंपनी) सिनिअर मॅनेजर
इ मेल -... Read more

इ मेल - sunildeokule123@gmail.com
मोबाईल नं. - 9870999381/ वॉट्स अँप नं. 9768179050
प्रकाशीत साहित्य :
जीवन नौका' काव्य संग्रह पुस्तक रुपात व ऑनलाईन प्रकाशित.
प्रतिलिपिवर ऑनलाईन कथा व लेख प्रकाशित( वाचक संख्या आज पर्यंत १,९०,००० च्या वर आजपर्यंत.
आगामी कथा संग्रह 'असेही होऊ शकते' अष्टगंध प्रकाशनातर्फे मार्च २०१८ पर्यंत प्रकाशित होतोय.
आवड : कविता, लेख व कथा लेखन, गायन, फोटोग्राफी, समाजसेवेची आवड.
* साहित्य संमेलन व कवी संमेलनात सहभाग.
साहित्य व कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून नवोदितांना प्रोत्साहन व व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतो.
सदस्य - कोकण मराठी साहित्य परिषद
- भारतीय पत्रकार संघ
- स्क्रीन रायटर्स असोशिएशन
- संकल्प कल्चरल अँड थिएटर अकॅडमी
Read less