Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,Amogsiddh Chendake   Author of the Year 2018 - Nominee

AMOGH ON GOING PHD IN MARATHI

  Literary Colonel

पायल

Tragedy

कोण आहेत तुझे खुनी ? तो प्रत्येक माणूस जो मनुवादाची औलाद आहे -

1    546 8

अभंग

Classics

गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां

1    159 3

अभंग

Classics

तुका ह्मणे अमृतासिद्ध । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥

1    150 5

पारंबी

Romance

वेणीत तुझ्या त्या काळ्या विणल्या असंख्य रात्री सोड मोकळ्या गाठी पसरू दे पारंब्यांचे दोर

1    4.7K 12

राष्ट्रसंताच्या कविता

Classics

नको कुणी साधना, तूची असो मन्मना । तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥

2    4.4K 11

पैगंबर पोवाडा - महात्मा फुले

Classics

महंमद झाला जहामर्द खरा ॥ त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥ खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥ जन्म घालव...

2    4.8K 11

नाती

Others

काही नाती ही गायछापमुळे जोडली जातात.

1    13.6K 12

जय लोकशाही

Tragedy

दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ सत्ताधारी तुम्ही ला...

1    20.8K 8

सहिष्णुता

Classics

दुष्ट वर्तनाने नष्ट कमी होती || संकटे जिंकीले || क्लेशासह ||

1    7.1K 13

समाधान

Classics

त्याला कैचे सुख समाधान सौख्य || पापी हेच मुख्य || जोती म्हणे ||

1    7.1K 11

धीर

Classics

सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता || जेथे आहे ||

1    7.3K 13

भाषा

Others

पण घराघरातून ऐकू येणाऱ्या मृत्यूगीतांची भाषा एक सारखीच असते.

1    7.3K 9

आपहितासाठी सत्याने वर्तावे

Classics

मानवाचा धर्म सत्य खरी नीती | जोती म्हणे ||४||

1    7.0K 10

सत्यविण नाही धर्म तो रोकडा

Classics

सत्यविण नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||

1    6.7K 8

माझे काही कोणी घेऊ नये जनी

Classics

मानवांचा धर्म सत्य नीती खूण || करी जीवदान || जोती म्हणे ||४||

1    7.2K 9

निर्मीले बांधव स्त्रीपुरूषप्रा

Classics

निर्मीले बांधव स्त्रीपुरूषप्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||

1    6.9K 11

आर्याजीचा हेवा त्रास

Classics

किड लागो आर्य आत्मपरिक्षेला || त्रास अंत्यजाला || जोती म्हणे ||४||

1    6.9K 10

आर्याजीने सर्वा पदच्युत केले

Classics

आर्याजीने सर्वा पदच्युत केले || गर्वाने फुलले || शिधी वेद ||

1    7.2K 15

जगामाजी सर्व मजला असावे

Classics

जगामाजी सर्व मजला असावे || शेजार्‍या नसावे || हेवा मुळ ||१||

1    7.1K 14

परा लाभ होता संतोष मानितो

Classics

परा लाभ होता संतोष मानितो || साह्य देतो घेतो || सदगुणांचे ||

1    6.8K 6

जगी अमंगळ खेळा संसारात

Classics

जगी अमंगळ खेळा संसारात || जाई एकांतात || मुक्‍त म्हणे ||१||

1    6.8K 7

निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी

Classics

निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||

1    6.9K 9

आत्मज्ञान नाही ब्रम्हराक्षसाला

Classics

आत्मज्ञान नाही ब्रम्हराक्षसाला || पिडी सर्वत्राला || सोवळ्याने ||१||

1    6.8K 11

सारे स्त्रीपुरूष भावंडात लेखी

Classics

सारे स्त्रीपुरूष भावंडात लेखी || मांगमहारा दःखी || करीताती |

1    6.8K 12

एक चंद्र नित्य भ्रमण

Classics

एक चंद्र नित्य भ्रमण करितो || सर्वा सुख देतो || निशीदीनी ||१|| भरती ओहोटी समुद्रास देतो || जल हालवि...

1    7.0K 3

एक सुर्य सर्वा प्रकाशास देतो

Classics

एक सुर्य सर्वा प्रकाशास देतो || उद्योगा लावितो || प्राणीमात्रा |

1    6.9K 10

ईश म्हणे आर्य परशरामास

Classics

ईश म्हणे आर्य परशरामास || वधी अर्भकास || क्षत्रीयांस ||१|| दांभीक पेशवे पानपती जाती || पालथे पडती म...

1    6.7K 10

जप अनुष्ठाने स्त्रिया मुलें हो

Classics

जप अनुष्ठाने स्त्रिया मुलें होती || दुजा का करीती || मुलासाठी ? ||

1    7.0K 10

जप अनु्ष्ठानें

Classics

जप अनु्ष्ठानें पाऊस पाडीती || आर्य कां मरती || जाळवीण ||१|| जळांत बुडता गटांगळ्या खाती || प्राणास म...

1    7.0K 13

प्राणिमात्रा सोई

Classics

प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||

1    6.9K 10

निर्मीकाने जर एक पृथ्वी केली

Classics

निर्मीकाने जर एक पृथ्वी केली || वाही भार भली || सर्वत्रांचा ||१|| तृणवृक्षभार फाळी आम्हासाठी || फळे...

1    7.0K 11

सर्वांचा निर्मीक

Classics

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||

1    7.6K 11

माझा लोभ नाहीं देवा

Classics

नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिला चोरीं

1    7.2K 7

माळियाचा लेक झाला

Classics

माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥

1    7.1K 10

चोखामेळा संत भला

Classics

चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला ॥

1    7.3K 7

यातिहीन चोखामेळा

Classics

यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥

1    7.2K 10

भिल्लणीचीं फळें कैशीं

Classics

भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥

1    7.6K 8

पंढरीच्या राया

Classics

पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥ काय वर्णू हरिच्या गोष्‍टी । अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥

1    7.3K 11

ब्राह्मणाचें पोर

Classics

क्षिराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी ओंठीं

1    7.6K 19

दुःशासन द्रौपदीसी

Classics

दुःशासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥

1    7.2K 5

देव भावाचा लंपट

Classics

देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥

1    7.2K 2

भक्त जें जें कर्म करिती

Classics

भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥

1    6.9K 7

पक्षी जाय दिगंतरां

Classics

पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥ घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासीं ॥२॥

1    7.6K 11

ज्याचा सखा हरी

Classics

ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी ॥

1    7.2K 10

साळी सडायास काढी

Classics

साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥ कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥

1    7.1K 11

तुळशीचे बनीं

Classics

तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी ॥ हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥

1    7.2K 7

एके दिवशीं न्हावयास

Classics

तेणें मुरडी केसांस । कां ह्मणे उगीच बैस ॥५॥ आपुल्या हातें वेणी घाली । जनी ह्मणे माय झाली ॥६॥

1    7.4K 7

जनी बैसली न्हायाला

Classics

जनी बैसली न्हायाला । पाणी नाहीं विसणाला ॥

1    7.1K 7

जनी डोईनें गांजली

Classics

जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्न्ली ॥१॥

1    7.0K 6

एकटी तूं गाणें गासी

Classics

एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशीं ॥

1    7.4K 10

पूर्वी काय तप नेणें पैं हो केल

Classics

ओझें झालें ह्मणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥ ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैं...

1    7.0K 7

झाडलोट करी जनी

Classics

झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥

1    7.4K 4