Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,मंगेश उषाकिरण अंबेकर

माझ्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, पाळण्यापासून ते अभियंतापर्यंतचा माझा बौध्दिक, शैक्षणिक , जडणघडणाचा प्रवास औरंगाबाद शहरात झाला. पुढे पुण्यातून स्थापत्य व्यवस्थापनशास्त्र (एम.बी.ए) शिकून नोकरी करत भारतभर फिरलो आणि आता मागील बारा वर्षापासुन पुण्यात येऊन विसावलो. सध्या मी पुण्यातील एका खाजगी क्षेत्रात प्रकल्पप्रबंधक म्हणून कार्यरत आहे. लहानपणी आर्थिक तडजोडीत राहून गेलेल्या कला क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी जसे की चित्रकला, नृत्य, संगीत आणि लिखाण आता पूर्ण करू पाहतोय. तसा मी सवड भेटलं तसं कविता, प्रवासवर्णन, लेख लहानपणापासून करत होतो पण त्याच्या सीमा फक्त माझ्या आणि लग्न झाल्यावर माझ्या सौभाग्यवती पर्यंतच सीमित राहिल्या. पण जिवलग मित्रच्या आणि कुटुंबातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे गेल्या काही वर्षापूर्वी मी सोशल मिडियावर व्यक्त झालो. वाचकांनी दिलेल्या अनपेक्षित प्रशांसापूर्वक अभिप्रायामुळे लिखानातली उर्मी वाढत गेली. या प्रतिसादाच्या बळावर मी मराठीबोली, स्टोरीमिरर मराठी, साहित्यदरबार , झीमराठी मानाचं पान या सारख्या नामांकित कथास्पर्धेसाठी कथा पाठवल्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या कथा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अश्या पारितोषिकांनी सन्मानित झाल्या. रसिक मायबाप वाचकांनी नेहमीच माझा हुरूप वाढवला. मी त्यांचा आजन्म आभारी राहील. read more


एक मंत्रचळ केस

Comedy Others

आपल्या प्रत्येकाला काही ना काही मंत्रचळ असतोच फक्त त्याच प्रमाण कमी-जास्त असतो. जसे की काहींना हात ध...

13    230 30

पुण्यमृदा

Drama Tragedy Others

अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा...

26    198 38

ऋणानुबंध

Drama Others

मधुरा दिवसभर घरी एकटीच असायची. घरात कोणाची तरी सोबत असावी म्हणून त्यांनी एखाद्या मुलीला पेइंगगेस्ट म...

30    299 40

काटकसर

Others

मंजिरीचा मम्मी-पप्पा विषयी आदर वाढला होता. संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला.

7    323 55

मनोमिलन

Tragedy Others

सदा खडकेश्वरची निरोपचं दर्शन घेण्यास मंदिरात पोहोचला....दर्शन झालं आणि समोर गणेश मंदिराच्या पायरीवर ...

7    290 31

खुळखुळा

Others

जीवनाच्या वाटेवर आपल्यालाही खुळखुळारुपी छोटेछोटे संकेत कानी पडत असतात. प्रश्न फक्त असतो की तो नजरअंद...

9    357 38

दिल, दोस्ती & Etc.

Others

शेवटी मैत्री आणि प्रेम यामध्ये मित्राला मोठ्यामनाने माफ करून, त्याला वाचवण्यासाठी सोमुने अखेर प्रेमा...

7    344 15

दादा म्हणायचं राहून गेलं....

Tragedy

तेव्हापासून बाबाने आणि दादाने तिची सर्व जबाबदारी घेतली. दादा सोबतच दिवस सुरू व्हायचा आणि त्याच्या कु...

7    166 27

उपरती

Drama Tragedy Others

पण ह्या वेळेस वसुदा काकींच्या अतिस्तुतीचा अहं मालतीच्या निरागस मनाला स्पर्शून गेला.

10    208 46

काटकसर

Drama Others

कोणीतरी देतंय म्हणून आपणही द्यायचं यात खरंच काही अर्थ आहे का?, त्या पेक्षा एखाद्या गरजूला याची खूप म...

7    346 15

मनोमिलन

Tragedy

शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा

8    258 13