Vasudha Naik
Literary General
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

920
Posts
283
Followers
0
Following

I'm Vasudha and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

गंध प्रीतीचा मनी दरवळला तनुच्या कणाकणात बहरला बेधुंद, धुंद झाले सजणा आता जसा तू कर पाश माझ्याभोवती अवळला.... *वसुधा नाईक, पुणे*

प्रेमाने जग जिंकूया सर्वांना आपलेसे करूया संवाद छान साधुया आनंदाने जीवन जगूया..

*उमलणं* कळीचं जेव्हा फूल होते त्यालाच म्हणतो उमलणं किती देखणं रुप या फुलाचं जेव्हा पाहतात त्याचं फुलणं.... *वसुधा नाईक,पुणे*

एका समजूतदार व्यक्तीशी केलेलं *"प्रेम.."* तसेच एका निर्धनाशी केलेली *"मैत्री..."* पूर्ण जीवनभर टिकून राहते, कारण त्यात *स्वार्थ* कधीच नसतो....! *निस्वार्थ* पणे केलेले कोणते कार्य जीवनभर टिकून राहते... *शुभप्रभात* *वसुधा*

*_❤️ दिवाळी मनात असते. ❤️_* *_आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, पक्वान्ने, सजावट ही सगळी आनंदाची प्रतिके तशी बाह्यरूपच ना!......._* *_एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती केवळ प्रतीक असतात._* *_खरी दिवाळी असते मनामनात........_* *_आपल्याला एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वात्सल्य, आपलेपणा हीच खरी दिवाळी, मनामनांची........ म्हणूनच ह्या दिवाळीच्या शुभेच्छा मनाकडून मनाकडे जाणार

घर घर माझे अन तुझे राहायचे त्यात आनंदाने नकोत वाद विवाद संसारी कायम घरात राहायचे हर्षाने...

*मनातील विचार* १)काही लोकांसाठी आपण महत्वपूर्ण नसतो.पण हे मनाला लावून न घेता जीवनात पुढे जावे. २)जीवनात कधीच योग्य वेळ येत नाही .जिथून आपण सुरूवात करू ती योग्य वेळ म्हणावी. ३)कोणी वाहव्वा करो वा कोणी वाईक म्हणो फायदा आपलाच आहे न.वाहव्वा केली तर पुढे जाण्यासाठी हिंमत,बळ मिळते.वाईट म्हटले तर पुढे आपल्यात सुधारणा केली जाते. ४)जीवनातील प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे.कोणाची बरोबरी करायला जावू नये.कोणा

*🌺शुभ सकाळ🌺* *माझे विचार* *स्वप्न,आशा, आणि प्रेम याने तर जीवन सुंदर होतेच ,पण त्याच स्वप्नासाठी कष्ट करण्याची आणि अपयश सहन करण्याची ताकद स्वतःमध्ये असेल तर कालांतराने त्यापेक्षाही जीवन अधिक सुंदर होते* . *चला तर या सुंदर जीवनाचा मनसोक्त आस्वाद घेवूया* *जीवनी आलोय तर सुख दुःख आनंद हर्ष स्वप्नभरारी सर्व जगुयात* *जीवनाचा आनंद लुटतानाच सर्वांनाही इनंद देण्याचा प्रयत्न करूयात,जर ते शक्य झाले न

*गुलमोहर* फुलला गुलमोहर रंगीबेरंगी छानदार कमानीतून डोकावतोय जणू मोरपिसारा झोकदार,., वसुधा


Feed

Library

Write

Notification
Profile