किशोर टपाल
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE

111
Posts
238
Followers
0
Following

Poet, Write Photography, Reading, Singing

Share with friends
Earned badges
See all

'बुद्ध' हे सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची कला शिकवतात, फक्त ती शिकण्याची मानसिकता प्रत्येकाने विकसित करण्याची गरज आहे. -किशोर

पुस्तकं एका जहाजाप्रमाणे असतात, ते वाचुन वेगवेगळ्या कालखंडाचा, कल्पनेचा प्रवास करता येतो -किशोर

एक उत्कृष्ट पुस्तक जीवनात ख-या मित्रासारखं दिपस्तंभ होऊन मार्ग दाखवतं -किशोर

पंचशील हे सुरक्षा कवच आहे. ते परिधान केलं की, भवसागरात निर्माण होणा-या वादळापासुन बचाव होण्यासाठी मनाला स्थिर ठेवून लढण्याची शक्ती प्रदान करते. -किशोर

शोधसी विठ्ठल दरोदारी । म्हणति विठ्ठला कधी येशील माझ्या दारी । म्हणे विठ्ठल नाहि मी दारोदारी । शोधसी मज तुझ्याच अंतरी । । -किशोर

आज जमी हैं महफ़िल यारों की, खोल के दिलों का दर्द सारों की, अंदाज अलग हैं हर एक के, मगर मंजर एक हैं हर दर्द का.. .....किशोर

हिरवाशालु, निर्सग हिरवा तोही आज रंगला तुझ्या प्रेमात.. -किशोर

Friendship is base on every new relations in life...@Kishor

नकळतं तुला कळतात माझ्या मनातलें शब्द…. मी स्तब्ध होऊन पाहतो तुझ्या ओठांवर खुलणारे अर्थ….


Feed

Library

Write

Notification
Profile