Quotes New

Audio

Forum

Read

Contests

Language


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,Kamlesh Sonkusale   Author of the Year 2018 - Nominee

  Literary Brigadier

सुगंधीत जखमा

Romance Tragedy

साथ मिळता मजला निरपेक्ष त्या प्रेमाची जीवनात धुंद नशा तू येण्याच्या प्रतिक्षेची

1    2.5K 2

आई

Others

तिच्या हाकेनी सदासर्वदा हृदयात पणती तेवते, ती असली जवळ की काळोखी रात्रही दिवाळी ठरते.

1    7.1K 14

आस जगण्याची

Drama

सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे.

1    13.7K 10

शोध माणुसकीचा

Others

चिंध्या पांघरून आता भलताच सोनं मागतोय, पुरोगाम्यांनाही आता जो तो औलिया वाटतोय.

1    14.1K 8

साक्ष मैत्रीची

Others

कैफ जीवनाची, हळव्या मनावर मात करुनी, साक्ष दिली तुझ्या मैत्रीची.....

1    6.9K 11

प्रित

Romance

फुलांनी फुलली प्रित तुझी माझी कधी सरू नये

1    1.5K 9

मला कळले नसते

Inspirational

प्रेमाची टाकत नकारांत असते असा संदेश

1    13.3K 8

धरसोड नात्याची

Others

मनात असूया बाळगली तरी, धरसोड नात्याची करणार नाही...

1    7.5K 20

हृदय माझे

Romance

दवबिंदू पडती झाडांवरी बेसावध होतो दूर कुरणावारी पडती धुके सर्वत्र जरी हृदय माझे उमलते फुलापरी

1    7.3K 11

पाऊस

Romance

भिजलेले अंग तिचे, उधाण आले प्रितीस, होऊन सरी नयनी, पुन्हा मागतो पाऊस

1    7.3K 11

उरल्या त्या आठवणी

Romance Tragedy

गेले ते दिवस पहाटेचे, तू दिसायची अंगणात, तुझी काया शोधताना, उरल्या त्या आठवणी हृदयात

1    7.3K 12

जीवन

Fantasy

जीवन म्हणजे पात्यावरील दवं जग सोडताक्षणी हसत मरावं

1    13.4K 7

बा विठ्ठला

Drama

माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला

1    14.0K 19

पाऊस (चारोळ्या) 2

Others

विरह आणि पाऊस यांचे मानवी जीवनाशी असलेले साम्य

1    14.2K 13

पाऊस

Tragedy

पावसा का तू असा रडवतो धरणीचा 'बा' इथे वाट बघतो,

1    7.4K 9

अध्यात्म जगती अमर....

Others

भैय्युजी महाराज यांच्या जाण्याने व्याकुळ झाल्याला मानाने केलेले चिंतन

1    7.2K 9

शब्द अंतरीचे

Others

शब्दाची किमया सांगणारी कविता

1    13.9K 16

मायबोली कवन

Others

मराठी शब्द.

1    188 9

कविता

Abstract

कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना

1    20.4K 9

आधार

Romance

आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था

1    20.5K 16

धुके विरहाचे

Inspirational

परिस्थिती आणि काव्य यांच्यातील जैसे थे स्थिती

1    13.4K 18

येशील तू कधी ?

Romance

प्रियेची प्रेमाची भावना आणि त्याची आठवण

1    13.9K 13

शुक्रतारा

Inspirational Romance

शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा

1    20.6K 11

थाप कौतुकाची

Romance

प्रेम,भेट,वचन.

1    7.0K 14

संवेदना

Abstract

संवेदना जागर्त झाल्याची भावना

1    20.4K 7